रविवार, १९ मे, २०२४

Rich Dad Poor Dad Marathi Book PDF Download(*free)

Rich Dad Poor Dad Marathi Pdf

 

 

मित्रांनो, ह्या लेखात आपण पैशांचा ज्ञान देणारे अतिशय प्रसिद्ध व महत्वाचे पुस्तक रिच डॅड पूअर डॅड विषयी माहीती घेणार आहोत. ह्या लेखाद्वारे

आपल्या आजूबाजूस अनेक लोक राहतात. काही श्रीमंत, काही मध्यम वर्गीय, काही मागासवर्गीय. सर्व आपापले जीवन आपल्या जवळ असलेल्या पैशांच्या आधारे जगत असतात. सर्वांच्या आवडी-निवडी, शौक, जीवन जगण्याची पद्धत ही पैशांच्या आधारेच ठरत असते. गरीब लोक कमी पैशांत अति आवश्यक गरजा पूर्ण करून जीवन जगतात तर, मध्यम वर्गीय गरिबांपेक्षा थोडे चांगले व सोयिस्कर जीवन जगत असतात. परंतु, मध्यम वर्गीय कुटुंबांना देखील पैशांच्या बाबतीत तितिकीच कटकट असते, जेवढी की गरीबांना किंवा मागासवर्गीय कुटुंबांना! पैसा येतो परंतु, त्याचे नियोजन हे उत्तम प्रकारे करत नसल्याने अनेक मागास तसेच मध्यम वर्गीय कुटुंबांना अनेक वेळा आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. पैशांच्या ह्याच नियोजनाचे ज्ञान देणारे सर रोबर्ट कियोसाकी यांचे पुस्तक म्हणजेच “रिच डॅड पूअर डॅड”. ह्या पुस्तकाद्वारे असे अनेक-जण आहेत, ज्यांनी पैशांविषयी आपला दृष्टीकोण बदलला आणि पैशांचा याच दृष्टीकोनामुळे कमी पैशांत व पैशांचे व्यवस्थित व्यवस्थापन करून एक चांगले जीवन जगत आहेत. आपण देखील असाच प्रकारे पैशांचे नियोजनाच्या काही महत्वाच्या बाबींचा वापर करून योग्य बचत व योग्य गुंतवणूक करून कशाप्रकरे संपत्ति(property) वाढवू शकतो, हे पुस्तक आपणास शिकवते. ह्यासाठी ह्या लेखाद्वारे आपण, Rich dad poor dad Marathi pdf फ्री मध्ये डाऊनलोड किंवा पुस्तकाची ऑनलाइन खरेदी कशी करू शकता? हे पाहुयात.  

 

Rich Dad Poor Dad Marathi Book PDF Download






Rich Dad Poor Dad Marathi Book PDF Download



Rich Dad Poor Dad Marathi PDF overview

Rich Dad Poor Dad Marathi PDF ही रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी लिहलेले पुस्तक “रिच डॅड पूअर डॅड” याचे पीडीएफ रूपांतर आहे. पुस्तकात असलेले परिच्छेद, आकृती व चित्रांसारखेच हुबेहूब पीडीएफ मध्ये पहायला मिळतात.

 

पुस्तकाचे नाव:- रिच डॅड पूअर डॅड

लेखक:- रिच डॅड पूअर डॅड

प्रकाशन:- Manjul Publishing House Pvt. Ltd

एकूण पाने:- 190

PDF साइज:- 1.8 MB


 

 



Rich Dad Poor Dad Marathi Book Overview



रिच डॅड पुअर डॅड हे रोबार्ट डी. कियोसाकी यांनी पैशांच्या व्यवस्थापणाबद्दल लिहलेले एक अतिशय महत्वाचे पुस्तक आहे. पैशांचे व्यवस्थापन कसे करावे? या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देणारे हे पुस्तक 1997 साली प्रकाशित झाले आणि संपत्तिच्या बाबतीत ज्ञान देणारे हे पुस्तक कमी वेळातच खूप प्रसिद्ध झाले.


 रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक मुख्य:ता लेखकांच्या वडिलांच्या पैशांच्या बाबतीत असलेल्या ज्ञानाविषयी माहिती देते. लेखकांचे एक वडील ज्यांना लेखक पूअर डॅड असे म्हणतात आणि त्यांचा मित्राचे वडील त्यांना देखील लेखक वडील असे मानतात आणि रिच डॅड असे संबोधता. या दोन्ही रिच आणि पूअर डॅड. यांच्याकडील पैशांच्या विचारासंबंधित हे पुस्तक आहे.

                 

 








तर मित्रांनो पैशांच्या बाबतीत अतिशय महत्वाच्या ह्या पुस्तकाविषयी माहिती तुम्हाला आवडली असेल. तुम्ही ह्याची पीडीएफ नक्की डाऊनलोड करून वाचा. जर आपणास हा लेख आवडला असेल तर ह्यास नक्की शेअर करा. धन्यवाद!

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा