रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

BSC Agri.विषयी संपूर्ण माहिती- Bsc Agri Information in Marathi

Bsc Agri Information in Marathiमित्रांनो “Bsc Agri Information in Marathi ह्या लेखात आपण बीएससी अॅग्रिकल्चर म्हणजेच कृषि क्षेत्रातील नामांकित पदवी(डिग्री) विषयी माहिती घेणार आहोत. बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर पुढील कॅरियर सुरू करतांना अनेक प्रश्न येतात. कोणती शाळा निवडावी? कोणता कोर्स करावा? कोर्स केल्यानंतर नौकरी मिळेल काय? कोर्स करण्यासाठी फीस किती भरावी लागेल? असे सर्व प्रश्न विद्यार्थ्याच्या व पालकांच्या मनात असतात. बीएससी अॅग्रिकल्चर विषयी अशाच प्रकारच्या शंका त्यांच्या मनात जन्म घेतात. आम्ही, ह्या लेखाच्या माध्यमातून  बीएससी अॅग्रिकल्चर विषयी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. चला तर पाहुयात!bsc agri information in marathi
bsc agri information in marathi


 


What is BSC Agri in Marathi? बीएससी अॅग्रि. विषयी माहीती


बीएससी अॅग्रिकल्चर म्हणजेच Bachelor of Science in Agriculture हा कृषि क्षेत्रातील एक नामांकित अन्डर-ग्रॅजुएट(पदवी) कोर्स आहे. कृषि विज्ञानात होणार्‍या विविध रिसर्च आणि त्यांची अमलबजावणी बाबतचा अभ्यासक्रम बीएससी अॅग्रिकल्चरद्वारे शिकवला जातो. चांगल्याप्रकारे करता यावी यासाठी आवश्यक आधुनिक तांत्रिक ज्ञानाविषयी आपण बीएससी अॅग्रिमध्ये शिकता येते. विद्यार्थ्यांना नैसर्गिक वातावरण व त्यासोबतच शेतीमध्ये आवड असल्यास Bsc agri ते कृषिक्षेत्रात आपले करीयर करू शकतात.

या कोर्सला पुर्ण करण्याकरिता 4 वर्षांच्या कालावधी म्हणजेच 8 सेमिस्टर लागतात.

 Eligibility for BSC agriculture- बीएससी अॅग्रि. साठी पात्रता काय आहे?

बीएससी अॅग्रिकल्चर साठी काही पात्रता निकष आहेत. यासाठी सर्वप्रथम 12-वी सायन्स शाखेत पास असणे गरजेचे असते. त्यासोबतच फिज़िक्स, केमिस्ट्रि, बयोलॉजी ह्या विषयांत 50% गुण देखील आवश्यक असतात.

कृषि महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी शैक्षणिक बोर्डाद्वारे MHT-CET एंट्रेन्स एक्झॅम घेतल्या जातात. यात चांगले गुण मिळवून, तुम्ही अॅडमिशनसाठी पात्र होऊ शकता.

 

 

BSC Agriculture Course Overview-


 कोर्सचे नांव- BSC AGri- (bachelor of science in Agriculture)

पात्रता- १२ वी

प्रकार- रेग्युलर

प्रवेश परीक्षेचे नांवMHT-CET

शिष्यवृत्तीyes.

कालावधी- ४ वर्षे

 

 

 

बीएससी अॅग्रिनंतर नोकरीची संधि


 आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. बहुतेक भारतीय शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय मानतात. या कारणास्तव, कृषी उद्योगात नोकऱ्यांना मोठा वाव दिसून येतो. BSc Agri. पदवीधारकांना गवर्नमेंट तसेच प्रायवेट सेक्टरात अनेक जॉब्सची संधि दिसून येते. तुम्ही BSc Agri द्वारे खालील दिलेल्या पदांसाठी पात्र होऊ शकता.

अ.क्र Posts पदे
   
Agricultural   Food Scientist   
   
कृषी   अन्न शास्त्रज्ञ   
   
Agricultural   Research Officer   
   
कृषी   संशोधन अधिकारी   
   
Agriculturalist   Computer Engineer   
   
कृषी   तज्ञ संगणक अभियंता   
   
agriculturalist   engineer   
   
कृषी   अभियंता   
   
Agriculture   Crop Officer   
   
कृषी   पीक अधिकारी   
   
Agriculture   Officer   
   
कृषी   अधिकारी   
   
Agronomist   
   
कृषीशास्त्रज्ञ   
   
Animal   Husbandry Specialist   
   
पशुसंवर्धन   तज्ञ   
   
beekeeper   
   
मधमाश्या   पाळणारा   
१०    
botanist   
   
वनस्पतिशास्त्रज्ञ   
११    
enterologist   
   
एन्टरोलॉजिस्ट   
१२    
environmental   control engineer   
   
पर्यावरण   नियंत्रण अभियंता   
१३    
farm   manager   
   
शेती   व्यवस्थापक   
१४    
fisheries   manager   
   
मत्स्यव्यवसाय   व्यवस्थापक   
१५    
food   supervisor   
   
अन्न   पर्यवेक्षक   
१६    
Horticulturist   
   
बागायतदार   
१७    
lab   technician   
   
प्रयोगशाळा   तंत्रज्ञ   
१८    
media   manager   
   
मीडिया   व्यवस्थापक   
१९    
meteorologist   
   
हवामानशास्त्रज्ञ   
२०    
microbiologist   
   
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ   
२१    
pathologist   
   
पॅथॉलॉजिस्ट   
२२    
plant   physiologist   
   
वनस्पती   फिजियोलॉजिस्ट   
२३    
researcher   
   
संशोधक   
२४    
Soil and   Plant Scientist   
   
माती आणि   वनस्पती शास्त्रज्ञ   
२५    
soil   engineer   
   
माती   अभियंता   
२६    
soil   scientist   
   
सॉइल(माती)   शास्त्रज्ञ   
२७    
supervisor   
   
पर्यवेक्षक   
२८    
Survey   Research Agriculture Engineer   
   
सर्वेक्षण   संशोधन कृषी अभियंता   
 

 

ही काही पदे BSC agri. झालेल्या पदवीधारकांसाठी आहेत. BSC agri. नंतर त्यात मास्टर्स केल्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाऊ शकते. तसेच इतर मोठ्या पदांवर देखील नेमले जाऊ शकते.

 

 


 

बीएससी अग्रि कोर्समध्ये कोणकोणते विषय असतात?


वर सांगितल्याप्रमाणे BSc agri चा अभ्यासक्रम हा ४ वर्षांचा म्हणजेच यात एकूण ८ सेमिस्टर आहेत. या सर्व सेमिस्टरसाठी वेगवेगळे विषय आहेत. ते खालील प्रमाणे-

 

 

 

बीएससी कृषी विषय सेमिस्टर १

·         Introduction To Forestry- वनीकरणाचा परिचय

·         Human Values and Ethics- मानवी मूल्ये आणि नैतिकता

·         Fundamentals Of Soil Science- मृदा विज्ञानाची मूलभूत तत्त्वे

·         Fundamentals Of Plant Biochemistry and Biotechnology- वनस्पती बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजीची मूलभूत तत्त्वे

·         Fundamentals Of Agronomy- कृषीशास्त्राची मूलभूत तत्त्वे

·         Fundamentals Of Agricultural Economics- कृषी अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे

·         Agriculture Heritage- कृषी वारसा

 

 

 

 

बीएससी कृषी विषय सेमिस्टर २

·         Statistical Methods- सांख्यिकी पद्धती

·         Soil And Water Conservation Engineering- मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी

·         Fundamentals Of Horticulture- फलोत्पादनाची मूलभूत तत्त्वे

·         Fundamentals Of Genetics- जेनेटिक्सची मूलभूत तत्त्वे

·         Fundamentals Of Entomology- कीटकशास्त्राची मूलभूत तत्त्वे

·         Fundamentals Of Crop Physiology- क्रॉप फिजिओलॉजीची मूलभूत तत्त्वे

·         Agricultural Microbiology- कृषी सूक्ष्मजीवशास्त्र

 

 

 

 

बीएससी कृषी विषय सेमिस्टर ३

 

·         Agricultural Finance and Cooperation- कृषी वित्त आणि सहकार

·         Agriculture Informatics- कृषी माहितीशास्त्र

·         Crop Production Technology-i- पीक उत्पादन तंत्रज्ञान-i

·         Environmental Studies and Disaster Management- पर्यावरण अभ्यास आणि आपत्ती व्यवस्थापन

·         Farm Machinery and Power- फार्म मशिनरी आणि पॉवर

·         Fundamentals Of Plant Pathology- वनस्पती पॅथॉलॉजीची मूलभूत तत्त्वे

·         Livestock And Poultry Management- पशुधन आणि कुक्कुटपालन व्यवस्थापन

 

बीएससी कृषी विषय सेमिस्टर

·         Agricultural Marketing Trade and Prices- कृषी विपणन व्यापार आणि किंमती

·         Elective 1- निवडक १

·         Crop Production Technology-ii- पीक उत्पादन तंत्रज्ञान-ii

·         Farming System and Sustainable Agriculture- शेती व्यवस्था आणि शाश्वत शेती

·         Principles Of Seed Technology- बियाणे तंत्रज्ञानाची तत्त्वे

·         Problematic Soils and Their Management- समस्याग्रस्त माती आणि त्यांचे व्यवस्थापन

·         Practical Aspects of Physical Education- शारीरिक शिक्षणाचे व्यावहारिक पैलू

 

 

 

बीएससी कृषी विषय सेमिस्टर ५

 

·         Crop Improvement- पीक सुधारणा

·         Educational Tour- शैक्षणिक सहल

·         Elective 2- निवडक 2

·         Entrepreneurship Development and Business Communication- उद्योजकता विकास आणि व्यवसाय संप्रेषण

·         Geoinformatics And Nanotechnology for Precision Farming- अचूक शेतीसाठी जिओइन्फॉरमॅटिक्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी

·         Intellectual Property Rights- बौद्धिक मालमत्ता अधिकार

·         Renewable Energy and Green Technology- अक्षय ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञान

 

 

 

बीएससी कृषी विषय सेमिस्टर ६

 

·         Elective 3- निवडक 3

·         Crop Improvement- पीक सुधारणा

·         Management Of Beneficial Insects- फायदेशीर कीटकांचे व्यवस्थापन

·         Diseases Of Field and Horticultural Crops And Their Management- शेतातील आणि बागायती पिकांचे रोग आणि त्यांचे व्यवस्थापन

·         Principles Of Food Science and Nutrition

·          - अन्न विज्ञान आणि पोषण तत्त्वे

·         Principles Of Organic Farming- सेंद्रिय शेतीची तत्त्वे

·         Rainfed Agriculture and Watershed Management- पावसावर आधारित शेती आणि पाणलोट व्यवस्थापन

 

 

 

 

 

 

बीएससी कृषी विषय सेमिस्टर ७

·         Orientation & On-campus training conducted by various faculties- विविध विद्याशाखांद्वारे आयोजित केले जाणारे ओरिएंटेशन आणि कॅम्पसमधील प्रशिक्षण

·         Preparing, Presenting, and Evaluating Project Report- प्रकल्प अहवाल तयार करणे, सादर करणे आणि मूल्यांकन करणे

 

 

बीएससी कृषी विषय सेमिस्टर ८

·         Production Technology for Bioagents and Biofertilizer- बायोएजंट्स आणि बायोफर्टिलायझरसाठी उत्पादन तंत्रज्ञान

·         Seed Production and Technology- बियाणे उत्पादन आणि तंत्रज्ञान

·         Mushroom Cultivation Technology- मशरूम लागवड तंत्रज्ञान

·         Soil, Plant, Water, and Seed Testing- माती, वनस्पती, पाणी आणि बियाणे चाचणी

·         Commercial Beekeeping- व्यावसायिक मधमाशी पालन

 

 

 

 

 

बीएससी अॅग्रिची प्रवेश प्रक्रिया कशी असते?

बीएससी अग्रि कोर्ससाठी महाराष्ट्रात अनेक कॉलेज उपलब्ध आहेत. त्या सर्व कॉलेजांत अॅडमिशनची प्रक्रिया ही सारखीच आहे. महाराष्ट्रात BSc agri करण्यासाठी MHT-CET ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. आणि याच्या मेरीट-नुसार कोर्ससाठी कॉलेज सुचवले जाते. ही परीक्षा दरवर्षी मे महिन्यात होत असते. MHT-CET सोबतच १२वी science शाखेतून पास असणे गरजेचे असते.

जून महिन्यात BSC agri ची ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस त्यानंतर जुलै महिन्यात मेरीट लिस्ट लावणे, कॉलेज सुचवले, रिपोर्टिंग, राऊंड व कॅटेगरी-वाइज मेरीट लिस्ट लावणे. ही प्रक्रिया होत असते. BSC agri. साठी अॅडमिशन झाल्यास पुढील महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होते. तेथून तुमचा BSC agri चा कोर्स शिकणे सुरू होते.

 

 

 

 

 

Category-Wise Reservation For BSC Agriculture.- बीएससी अॅग्रि साठी जातीनुसार आरक्षण

 

अनुसूचित जाती (SC)- 13%

अनुसूचित जमाती (ST)- 07%

मागासवर्गीय (OBC)- 19%

एसईबीसी(SEBC)- 16%

ईडब्ल्यूएस (EWS)- 10%

विमुक्त जाती (A) (VJ-a) (14 आणि इतर)-  03%

भटक्या जमाती (B) (NT-b)- 2.5%

भटक्या जमाती (C) (NT-c)-  3.5%

भटक्या जमाती (D) (NT-d) - 02%

 

 

 

 

 

तर मित्रांनो अशाप्रकारे आपण Bsc Agri Information in Marathi ह्या लेखात BSC agriculture कोर्सविषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. यात आपण बीएससी अग्रि म्हणजे काय?, याची प्रवेश प्रक्रिया, पात्रता, नोकरीची संधि, जातींनुसार आरक्षण तसेच याचा अभ्यासक्रम या सर्वांविषयी माहिती घेतली आहे. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर ह्यास नक्की शेअर करा. आणि अशाच माहिती साठी आमच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा. धन्यवाद!

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा