Marathi Numbers 1 To 100- 1 To 100 Number Names In Marathi

Marathi Numbers 1 To 100


मित्रांनो, आपणMarathi Numbers 1 To 100- 1 To 100 Number Names In Marathi ह्या लेखाद्वारे आपण एक ते शंभर पर्यंतच्या मराठी संख्यांना कशाप्रकारे वाचण्यात किंवा बोलण्यात येते. हे पाहणार आहोत. जेणेकरून मराठी संख्यांना बोलण्यात होणारी अडचण दूर होईल.

मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक हे मराठी भाषेतच संभाषण करीत असतात. खरतर, मराठी महाराष्ट्राची राज्य भाषा असल्याने, शिक्षण तसेच इतर महत्वाच्या क्षेत्रात मुख्य:ता मराठीचाच वापर होतो. मराठी बोलण्यात आणि समजण्यात जारी सोपी वाटली. परंतु, मराठीमध्ये संख्या वाचण्यात काही जणांना अडचण होत असतेच. ह्या लेखाद्वारे तुम्ही चांगल्यापणे मराठीमध्ये संख्यांना ओळखू शकाल. आणि हळूहळू मराठी संख्यांना बोलण्यात वापरू शकाल. चला तर पाहुयात.

 

marathi numbers 1 to 100
marathi numbers 1 to 100





 

Marathi Numbers 1 To 100 In Words- Marathi numbers in words(1 to 100)



Numbers Numbers In
English
Marathi Numbers
1 To 100
Marathi Numbers
In Words
Marathi Numbers
In English Words
1 One एक Ek
2 Two दोन Don
3 Three तीन Teen
4 Four चार Char
5 Five पाच Paach
6 Six सहा Saha
7 Seven सात Saat
8 Eight आठ Aath
9 Nine नऊ Nau
10 Ten १० दहा Daha
11 Eleven ११ अकरा Akra
12 Twelve १२ बारा Bara
13 Thirteen १३ तेरा Tera
14 Fourteen १४ चौदा Chauda
15 Fifteen १५ पंधरा Pandhra
16 Sixteen १६ सोळा Sola
17 Seventeen १७ सतरा Satra
18 Eighteen १८ अठरा Athra
19 Nineteen १९ एकोणीस Ekonavis
20 Twenty २० वीस Vis
21 Twenty-One २१ एकवीस Ekvis
22 Twenty-Two २२ बावीस Bavis
23 Twenty-Three २३ तेवीस Tevis
24 Twenty-Four २४ चोवीस Chauvis
25 Twenty-Five २५ पंचवीस Panchvis
26 Twenty-Six २६ सहावीस Savvis
27 Twenty-Seven २७ सत्तावीस Sattavis
28 Twenty-Eight २८ अठ्ठावीस Atthavis
29 Twenty-Nine २९ एकोणतीस Ekontis
30 Thirty ३० तीस Tis
31 Thirty-One ३१ एकतीस Ektis
32 Thirty-Two ३२ बत्तीस Battis
33 Thirty-Three ३३ तेहतीस Tehtis
34 Thirty-Four ३४ चौतीस Chautis
35 Thirty-Five ३५ पस्तीस Pastis
36 Thirty-Six ३६ छत्तीस Chattis
37 Thirty-Seven ३७ सदोतीस Sadotis
38 Thirty-Eight ३८ अडोतीस Adotis
39 Thirty-Nine ३९ एकोणचाळीस Ekon Chalis
40 Forty ४० चाळीस Chalis
41 Forty-One ४१ एक्केचाळीस Ekkechalis
42 Forty-Two ४२ बेचाळीस Bechalis
43 Forty-Three ४३ त्रेचाळीस Trechalis
44 Forty-Four ४४ चौरेचाळीस Chaurechalis
45 Forty-Five ४५ पंचेचाळीस Panchechalis
46 Forty-Six ४६ सेहचाळीस Sehchalis
47 Forty-Seven ४७ सत्तेचाळीस Sattechalis
48 Forty-Eight ४८ अठ्ठेचाळीस Atthechalis
49 Forty-Nine ४९ एकोणपन्नास Ekonpannas
50 Fifty ५० पन्नास Pannas
51 Fifty-One ५१ एकावन्न Ekkavan
52 Fifty-Two ५२ बाव्वन्न Bawan
53 Fifty-Three ५३ त्रेपन्न Trepan
54 Fifty-Four ५४ चौपन्न Chaupan
55 Fifty-Five ५५ पंचावन्न Panchavvana
56 Fifty-Six ५६ छप्पन Chappan
57 Fifty-Seven ५७ सत्तावन्न Sattavan
58 Fifty-Eight ५८ अठ्ठावन्न Atthavan
59 Fifty-Nine ५९ एकोणसाठ Ekonsathi
60 Sixty ६० साठ Sath
61 Sixty-One ६१ एकसष्ट Eksashth
62 Sixty-Two ६२ बासष्ट Basashth
63 Sixty-Three ६३ त्रेसष्ट Tresasth
64 Sixty-Four ६४ चौसष्ट Chausasth
65 Sixty-Five ६५ पासष्ट Paasasth
66 Sixty-Six ६६ सहासष्ठ Sahasasth
67 Sixty-Seven ६७ सदुसष्ट Sadusasth
68 Sixty-Eight ६८ अडुसष्ठ Adusasht
69 Sixty-Nine ६९ एकोणसत्तर Ekonsattar
70 Seventy ७० सत्तर Sattar
71 Seventy-One ७१ एकाहत्तर Ekahttar
72 Seventy-Two ७२ बहात्तर Bahattar
73 Seventy-Three ७३ त्र्याहत्तर Trehattar
74 Seventy-Four ७४ चौरेहत्तर Chauhattar
75 Seventy-Five ७५ पंचाहत्तर Panchahttar
76 Seventy-Six ७६ शहात्तर Shahahattar
77 Seventy-Seven ७७ सत्याहत्तर Satyahattar
78 Seventy-Eight ७८ अठ्ठेहत्तर Aththehattar
79 Seventy-Nine ७९ एकोणऐंशी Ekonhenshi
80 Eighty ८० ऐंशी Hennshi
81 Eighty-One ८१ एक्याऐंशी Ekyahenshi
82 Eighty-Two ८२ ब्याऐंशी Byahenshi
83 Eighty-Three ८३ त्र्याऐंशी Tyahenshi
84 Eighty-Four ८४ चौरेऐंशी Chauryahenshi
85 Eighty-Five ८५ पंच्याऐशी Panchyahenshi
86 Eighty-Six ८६ सह्यांशी Sahyahenshi
87 Eighty-Seven ८७ सत्तेऐंशी Satyahenshi
88 Eighty-Eight ८८ अठ्ठ्याऐंशी Atthyahenshi
89 Eighty-Nine ८९ एकोणनव्वद Ekonnavvad
90 Ninety ९० नव्वद Navvad
91 Ninety-One ९१ एक्याण्णव Ekyannav
92 Ninety-Two ९२ ब्याण्णव Byannav
93 Ninety-Three ९३ त्र्याण्णव Tyannav
94 Ninety-Four ९४ चौऱ्याण्णव Chauryannav
95 Ninety-Five ९५ पंच्याण्णव Panchyannav
96 Ninety-Six ९६ शह्याण्णव Shahannav
97 Ninety-Seven ९७ सत्त्याण्णव Satyannav
98 Ninety-Eight ९८ अठ्ठ्याण्णव Athyannav
99 Ninety-Nine ९९ नव्व्याण्णव Navyanaav
100 One Hundred १०० शंभर Shambhar






1 ते 100 पर्यंतच्या संख्यांना वरील प्रमाणे लिहिले जाते. यांना चांगल्याप्रकारे अभ्यासून मराठीमध्ये गणना कशी केली जाते? हे तुम्ही शिकू शकता. खाली आम्ही मोठमोठ्या संख्या कशाप्रकारे गणल्या जातात? हे देखील सांगितले आहे. 


100 = शंभर

1000 = हजार

10000 = दहा हजार

100000 = लाख

1000000 = दहा लाख

10000000 = कोटी

100000000 = दहा कोटी

1000000000 = अब्ज

10000000000 = खर्व








Marathi Numbers 1 to 100 Images




marathi numbers 1 to 100






marathi numbers 1 to 100





marathi numbers 1 to 100






marathi numbers 1 to 100





marathi numbers 1 to 100







marathi numbers 1 to 100






marathi numbers 1 to 100





marathi numbers 1 to 100

















तर मित्रांनो, आपण ह्या लेखात Marathi numbers 1 to 100” विषयी माहीती घेतली आहे. आम्हाला आशा आहे की, ह्याद्वारे आपण मराठी संख्यांना चांगल्याप्रकारे वाचने किंवा बोलणे शिकत असाल. जर तुम्हाला हा लेख चांगला वाटल्यास ह्यास नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेन्टद्वारे आमहाला विचारू शकतात. तसेच, आमच्या ब्लॉगला सतत भेट रहा. जेणेकरून विविध महत्वाच्या टॉपिकवर तुम्हाला ज्ञान मिळत राहील. धन्यवाद!




Download- Marathi Numbers 1 to 100 PDF

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: